पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी भालचा त्या मागण्यामुळे पुढील महत्वाच्या गोष्टी घडून आल्या. | ( १ ) आशियामायनर प्रांतामधून ग्रीक सत्तेची हकालपट्टी करण्यांत येऊन, त्यावर तुकचा अधिकार अबाधितपणे प्रस्थापित झाला. त्या प्रांतातील ग्रीक व आमनियन लोकांस तुर्की राज्यांत राहावयाचे नसल्यास त्यांनी तेथून आपले बि-हाड हलवावे व ग्रीसच्या हद्दीत राहावयास जावे असे ठरले. (९) कॉन्स्टॅटनोपलवर तुकचा संपूर्ण ताबा बसला | ( ३ ) पूर्व श्रेस व आड्रियानापल शहर ग्रीकांच्या हातचे सुटून, पूर्वीप्रमाणे तुर्कासच मिळा. ( ४ ) कॉन्स्टॅटिनोपल मधील ग्रीक धर्मगुरू ( पॅटू आके ) ग्रीक व अर्निनियन खिस्यांवर जे राजकीय अधिकार चालवीत असे ते रद्द करण्यांत आले. १ (६ ) फार प्राचीन काळापासून तुक राज्यांत युरोपियन रहिवाश्यांस दिवाणी व फौजदारी न्यायदानाच्या बाबतीत ६वतासुभा मिळाला होता तो रद्द झाला. | ( ६ ) कॉन्टॅटिनोपलची सुरक्षितता व त्याजवरील तुर्की सत्ता यांस धक्का न लावतां, व्यापार व दळणवळ यां दादनेलीस, मार्मोरा आणि बास्फरस यांतील पाणवठे सर्व राष्ट्रांस खुले झाले.

११४