पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- । -३,५-=-- - - - -लसन परिषद् बुरका मुसलमान धांवत स्टेशनवर येईल. शेवटी गाडीची वेळ झाली; इतकेच नव्हे तर, गाडी अर्धा तास स्टेशनवर मुद्दाम थांबविण्यांत आली. शेवटीं लॉर्ड कर्झनसाहेबांनी संतापाने सुस्कारा सोडला व डब्यांत पाय टाकला. गाडी हलली व थोड्याच वेळांत अंधःकारांत नाहीशी झाली. झाले ! परिषदेचा बोजवारा उडाला व सर्व प्रतिनिधी आपआपल्या राष्ट्रांत निघून गेले. दुसरे दिवशी “संकटाची पडछाया !” * पुन्हां युद्ध सुरू होणार काय ??? १६ मानवता पुन्हा धोक्यांत ! अखिल जग बुद्धाच्या वणव्यांत !” असे मोठमोठे व भडक मथाळे युरोपमधील प्रमुख वृत्तपत्रांत झळकले. | महायुद्धाने जेरीस आलेल्या युरोपियन मुत्सद्यांची धावपळ सुरू झाली. शेवटी सुदैवाने पुन्हा परिषदेची बैठक एप्रील महिन्यांत सुरू झाली. याखेपेस लॉर्ड कर्झन यांचे ऐवजी सर होरेस रमबोल्ड यांची ब्रिटिश शिष्टमंडळाचे मुख्य म्हणून नेमणूक झाली होती. सर होरेस हे शांत व उदारमतवादी असल्यामुळे फारसे खटके न उडतां परिषदेचे कार्य सुरळीत सुरू झाले. इस्मतपाशांनी आपला पूर्वीचा खाक्या सोडला नाही. त्यांनी आपल्या सर्व आग; १८ स्थितपणे अपया पदरात पाडून घेतल्या. तारीख २३ जुल १९२३ रोजी दोस्त राष्ट्रांच्या मुत्सद्यांनी इस्मतपादांच्या मागण्या असल्या तहावर सही शिक्का केला. . १९३