पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हैं। 3 । । राजकारण वे धर्म यांची फारकत । पाहिजे. तुम्ही यावर सहमत व्हा अगर न व्हा. जे घडावयाचे असेल तेच घडेल; मात्र तुमच्यापैकी कांहींची डोकीं मात्र उडविलीं जातील हे लक्ष्यांत ठेवा. . . कमालपाशांची दमदाटी ऐकताच सर्व सभासद गांगरून गेले; विशेषतः धर्मपंडितांना तर दरदरून घाम सुटला. त्यांनी पुन्हां वादाववादास सुरवात केली. शेवटीं सुलतानपद में खिलापतपासून अलग झालेच पाहिजे असा सर्वांनी एकमताने निणय दिला. दुसरे दिवशीं सुलतानपद व खिलापत एकमेकांपासून अलग करण्याचा कमालपाशांचा ठराव कायदा कमेटींच्या निर्णयासह अब्दांमध्ये मतास घालण्यात आला. असेंब्लीच्या अध्यक्षांनी 5 असेंब्लीने एकमताने सुलतानपद नष्ट करण्याचे ठरविले, असे जाहीर केले. असेंब्लीचा निकाल जाहीर झाल्याबरोबर पांच दिवसांनी रफेतीशांनी कन्स्टॉटलापलचा बना घेतला आणि सुलतानांची गादी नष्ट केल्याची द्वाही फिरविली. कॉन्स्टॉटनापलमध्ये थोडेसे इंग्लीश सैन्य होते. पण त्या सैन्याने रफेतपाशास हरकत घेतली नाही किंवा सुलतानांस आपल्या पाठीशी घातले नाही. यावेळी सबंध राष्ट्र असेंब्लीच्या बाजूला होते. असेंब्लीचा निकाल हा राष्ट्राचा निकाल होता; तेव्हां त्या निकालामध्ये ढवळाढवळ न करणे हेच शहाणपणाचे आहे, असे इंग्लीश सैन्याधिकारी कर्नल हरिंग्टन यानी ठरविले. । १८५ "

  • .