पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी अमालपाशा स नात असत. त्यांच्या पाठीवर बांधलेली लहान मुले । युद्धाच्या दणदणाटाने दचकून किंचाळत ४ | महाराष्ट्रीय महिलांच्या आवडत्या स्त्री' मासिकांत तुर्की स्त्रियांच्या पराक्रमाची खालील हकीकत प्रकाशित झाली आहे,

  • आपले स्वातंत्र्य राखण्याकरितां तुर्क स्वतः सैन्यांत दाखल झाले. त्यांच्या स्त्रिया तुर्की सैन्याला दारूगोळा,

बंदुका, मशिनगन्स, अन्न, कपडे इत्यादि पुरविण्या। साठी स्वयंसेविका झाल्या. एका कांखेला लहान मूल व डोकीवर अगर खांद्यावर दारूगोळ्यांच्या पेट्या वाहणा-या हजारों तुर्की तरुणी खेदका खंदकांतून रात्रंदिवस पळत होत्या. कित्येक स्त्रिया मधेच थांबून शत्रूवर गोळीबार करीत. त्या वेळचा देखावा केवढा रोमांचकारक असेल बरें ! रहिमे नांवाची एक , तरूणी सैन्यांत शिपाई म्हणून दाखल झाली होती. तिच्या अंगावर भयंकर जखमा झालेल्या होत्या तरी ती जखमांनी घायाळ होऊन पडलेल्या दोन तुर्की - शिपायांना बगलेत घेऊन समरांगणातून हॉस्पिटलकडे x“Kemal Ata Turk" by Hanus Froembgen,Page 154. १६:१ ...

.:.