पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण १८ वें -xx अँड नॅशनल असेंब्ली. ••• | कमालपाशांचा शिरच्छेद करणे हे महापुण्य आहे असे धार्मिक फर्मान सुलतानाने काढल्याची बातमी कमालपाशांच्या कानांवर ज्यावेळी प्रथम आली त्यावेळी ते अंगोरा येथील शेतकी । शाळेच्या दिवाणखान्यांत एका खिडकीसमोर निसर्गाची शोभा पहात स्वस्थपणे बसले होते. ही बातमी ऐकून कमालपाशा संथपणे हंसले नि पुन्हा आपली दृष्टी सभोंवार पसरलेल्या हिरवळीवर फिरविली. कांही वेळाने दुसरा एक गृहस्थ आला व त्याने कमालपाशाचे कानांत कांहीतरी सांगितले. क्षणांत कमालपाशांच्या चेह-यावर विषण्णता पसरला, ते उठून येरझाया घालू लागले. एका खिडकीसमोरून दुसन्या खिडकीसमोर ते उभे राहत . त्यांना चैन की ती एडेना.: *;" चा खून होणार हो ।