पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिरच्छेदाची आज्ञा फितूरी व मुल्लामौलवी यांना ते सांपडतल तेथे गोळ्या घालण्यास, त्यांनी सुरवात केली. सुलतानांनी फर्माने काढून अंगाच्याच्या बंडखोरांविरुध्द जनतेने मदत करावी अशी विनंती केली.या फर्मानाचा व्हावा तितका उपयोग होत नाही असे दिसून आल्यावर सुलतानांनी कमालपाशा । व त्यांच्या अनुयायांना बहिष्कृत व धर्मबुडवे ठरवून त्यांना जो ठार मारील त्याला इहलोकीं व परलोकीं सद्गती मिळेल, अशी खास धभज्ञा काढली. मुलतान ह्मणजे सर्व मुसलमानांचा खलीफा आणि खलीफांची धर्माज्ञा पाळणे महापुण्य होय असे सर्वत्र समजले जात होते. ही धर्माज्ञा पाळण्याचे महापुण्य लागावे म्हणून एखाद्या धर्मवेड्याकडून कमालपाशांचा शिरच्छेद केव्हां केला जाईक याचा नेम नव्हता.


" --.--- । । . | है