पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

7 ਸੁਰ ਕਸ ਤ प्रकरण १२ वें । ਨ । । ਤਾ, -xx युद्धतहकूब

  • -
  • :

-. बनहून परत आल्याबरोबर कमालपाशा अतिशय आजारी पडले. जवळ जवळ एक महीना ते बिछान्यावर पडून होते. डॉक्टरांनी ब्वा पालट करण्यासाठी व्हीएन्नास जाण्याचा कमालपाशांना सल्ला दिला. कॉन्स्टॉटनोपल सोडून जाणे त्यांच्या जिवावर आले; पण इष्टमित्रांच्या आग्रहावरून हवापालट करण्याकरितां राजधानी सोडणे त्यांना भाग पडले. प्रकृतीस थोडा आराम पडल्यावर कमालपाशा जुलै १९१८ मध्ये राजधानीस परत आले. त्यावेळी वृद्ध सुलतानाचा मृत्यू झाला होता व युवराज वहीदुद्दीन गादीवर बसले होते. नव्या सुलतानास भेटण्याकरितां ह्मणून कमालपाशा राजप्रासादांत गेले. सुलतान वहीदुद्दीन यांनी कमालपाशा यांचे आभारपूर्वक स्वागत केले व आपल्या जवळ बसवून घेतले. चालू