पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गुदस्तां गनिमानें घेतला ते समयीं मशारनिल्हे युद्धप्रसंगामध्यें स्वामिकार्या- वरी पडले याचें चालविणें अगत्य ह्मणून जनाजी आबाजी याची असामी सभास- दांत घालून सबनिसीचें कार्य भागास दिलें मशारनिल्हेचें वय लहान याजबद्दल मुतालीक देऊन पेशजी हुजरून सदन करून दिली किल्लेदार कोरीगड सालमकूरीं गनिमानें हस्तगत केला. ते समयीं सनद वर्कु ( ? ) गेला याबद्दल राजेश्री पंत सचीव यांनी पेटक्बारीगड मुक्कामी नजर गुजार करून पेशजी सरंजामी केली त्याप्रमाणे करार करून सनद वर्क केला असामी २ येकूण तैनात सालीना देखील चाकर.

होनपान

१०००

तपशील

खासा जनाजी आबाजी याची असामी मशारनिल्हेचें वय लहान याजबद्दल

सभासदांत घालून सबनिसीच्या लिहि- सालिनी देखील ३०० होनपान सभासदांत घालून सबनिसीच्या लिहि- णीयाच्या कामास दिलें वेतन.

सालिना देखील चाकर

मशारनिल्हेचें वय लहान याजबद्दल मुतालीक दिल्हा असामी १ एकूण सालिनी देखील ३०० होनपान

होनपान
७००

 एकूण तैनाती सालाना देखील चाकर होनपान एकहजार रास केले असते इस्तकबिल पेशज हुजूरून जाली आहे त्या दिवसापासून सुभा वसूल पडला. त्याप्रमाणें वजा करून उरलें तें माद्दे दरमाई पावत जाईल..... पेश-