पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४

चरित्रनायकाच्या कृत्याची योग्य जाणीव महाराजांस असल्यामुळे त्यांनी त्याचा मुलगा रामाजी यांस बोलावून आणून वडिलाच्या मृत्युबद्दल त्यांचे शांतवन करून मुसेखोऱ्यांतील दहा गांवाचे कुळकर्णाचे हक्क वंशपरंपरेनें त्यांचे नांवें करून दिले. आणि वडिलांच्या सरदारीवर त्याची नेमणूक केली.

वीर-रत्न बाजी प्रभु, देशपांडे.
यांचें चरित्र.
लौकरच प्रसिद्ध होईल.
बाळकृष्ण सखाराम कुळकर्णी.