पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३८

 'अफझुलखान वाईस येऊन भिडला, तेव्हां त्याच्या गोटांतील एकंदर हाल- चाल कशी काय आहे, व त्याच्या बरोबर सैन्याची वगैरे सिद्धता कितपत आहे, तैं पाहण्यासाठी महाराजांनी त्या कामगिरीवर विश्वासराव नानाप्रभु याची नेमणूक केली. हा विश्वासराव फकीराचा वेष घेऊन दररोज रात्री त्यांच्या गोटांत हिंडे व एकंदर बातमी महाराजांस पोंचवी. ह्यावरून महाराजांना कळून आलें कीं, खानाबरोबर मोठी फौज असून त्याची तयारी भक्कम आहे.”

केळूसकर कृत शि. म. च. पा. १५३ प. अ.

 " या दोन्ही सरदारांचे हेर एकमेकांच्या गोटांत निरनिराळ्या मिषानें जाऊन बातम्या काढीत होते. शिवाजी तर्फे कोणी विश्वासराव या नांवाचा मनुष्य दररोज फकीराचा वेष घेऊन खानाच्या लष्करांत भिक्षा मागण्याकरितां जाई व तेथून बातमी काढून आणी असे म्हणतात. या हेरांच्या जाती वे प्राणी सर्व राजे लोक बाहेरून निंदतात व ते हाती सांपडेल म्हणजे त्यांना देहांत शासन देतात.

भावेकृत. अ. वध

.

 “ Afzulkhan_marched through Rahimatpur to Wai where he amused himself by preparing a cage for Shivaji's confinement. confinement. At the same time be sent a messenger to Shivaji inviting him to a con- ference at Wai, but Shivaji now had some experi- ence of Bijapur ways. Vishwasrao, a prabhu by caste and the chief of Shivaji's secret service had already made his way dressed in a Fakir's garb into