पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पूरस्थ ग्रंथी (प्रोस्टेट ग्लँड) पूरस्थ ग्रंथी हा एक सुपारीच्या आकाराचा अवयव आहे. या ग्रंथीत एक स्राव तयार होतो. कोपर ग्रंथी लिंगाच्या मुळाजवळ दोन कोपरग्रंथी असतात. यांच्यात एक पारदर्शक स्त्राव तयार होतो. संभोग करताना वीर्यपतन व्हायच्या अगोदर या ग्रंथीतल्या नावाचे एक- दोन थेंब लिंगातून बाहेर येतात. याला 'प्रीकम' म्हणतात. लिंगाचा छेद कॉर्पस कॅव्हरनोसम कॉर्पस स्पाँजीओसम लैंगिक उत्तेजना मूत्रमार्ग मुलगा वयात आला की त्याच्या वीर्यकोषात वीर्य तयार व्हायला लागतं. त्याचबरोबर त्याच्या वृषणात असंख्य (कोट्यवधी) पुरुषबीजांची निर्मिती होऊ लागते. लैंगिक इच्छा झाल्यावर पुरुषाच्या लिंगातल्या कॉर्पस कॅव्हरनोसम व कॉर्पस BreampyarA मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख २३