पान:माधवनिधन.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. वर्ष ७ - माधव--असे काय ? तर मग तुझी माझे जिवलग स्नेही बाबूरावच व्हा! [ जवळ जाऊन त्याचा हात धरतो ] अहाहा, खऱ्या जिवलग स्नेहाची योग्यता, जिवलग स्नेही झाल्याशिवाय कळत नाही. जन्म देऊन, लालनपालन करून, मोठेपणाला आणून आपल्याप्रमाणे करून सोडणारे आईबाप जरी या जगांत सर्वांहून पूज्य आहेत; नेहमी मनाला आनंद देणाऱ्या, सुखदुःख समुद्रांतून जन्मभरपर्यंत हात धरून सहचरण करणाऱ्या स्त्रीसारखा जरी दुसरा आपला समदुःखी सुखी असा मित्र नाही, तरी जिवलग स्नेहाची योग्यता या साहूनही अधिक आहे. त्याच्या ठिकाणी. जगांतील सर्व चांगल्या वस्तुंची एकवट झाली आहे. जेथे आपल्याला अखंड आनंद, सुख, विश्रांती, वगैरे गोष्टी मिळतात, असें तें एक रमणीय स्थान आहे. तो निर्मळ प्रेमजलाचा सतत वाहणारा असा जिवंत झरा आहे. तो आपल्या जिवलग स्नेहाकरितां वाटेल तें करील, वाटेल तें देईल, आणि वाटेल तो होईल. जेणेकरून आपल्या मित्राच्या मनाला आनंद होईल असें तो वाटेल तें बिनदिक्कत करील, कधी काकू करणार नाही. असें खरें की नाही ? बाबूराव-खरे आहे ! माधव-ठीक. तुझी आतांच माझे जिवलग स्नेही झालांत, तेव्हां तुझी माझ्याकरितां वाटेल ते करायला तयार असलं पाहिजे. बाबू०-हो, आपल्याकरितां वाटेल ते करायला मी तयार आहे ! माधव-अगदी खरेंना पण हे ! नाही तर बदलाल मागन ? बाबू०-कधी बदलणार नाही. माधव- तर मग आपण आपली अदलाबदल करूं? तुह्मी माझी स्थिती व्या, आणि मी तुमची घेतो; ह्मणजे तुह्मी मी व्हावे, आणि मी तुह्मी व्हावे, णन माझी जागा तुझी घ्या आणि तुमची जागा मी घेतो. कां पतकरते तमाला ही गोष्ट ? कारण त्यांत मला मोठे सुख आहे. बाबूराव-आपल्या सुखाकरितां, मी माझी सर्व दौलत हारवीना माझ्या सामुळ जर आपलं चांगलं होत आहे तर सरकार तोही दण्याला मी या क्षणा तयार आहे, आपल्या करितां वाटेल ते मी करीन, त्यांत जर मा माग