पान:माधवनिधन.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कादंबरीसंग्रह पुस्तकमाला. [वर्ष ७ बाबूराव-श्रीमंत सांगतील तें ऐकायला मी अगदी तयार आहे. फक्त आज्ञा मात्र व्हावी. माधव-हः खबरदार ते असले घाणेरडे शब्द उच्चारलेत तर ! सांगतो तेवढं ऐका, बस्स. कारण सध्या काय आज्ञा आहे,' असें ह्मणणे झणज 'आमची तुह्माला अशी आज्ञा आहे' असे सांगणे असा अर्थ होतो. बाबू०-ऐकतो सरकार ! माधव-बरं तुमचे कोणी आप्त, इष्ट, मित्र आहेत का? बाबू-होय आहेत सरकार ! माधव-त्यांच्याबद्दल तुमच्या मनांत. प्रीप्ति आहे का? तुह्माला त्याना कधी भेटावेसे वाटतं कां ? ते लांब असले तरी तुमाला त्यांना एकदा तरा पहावेसे वाटतं का? त्यांचा सहवास व्हावा असं तुमाला वाटतं का? खर; अगदी खरं बोला.. बाबू ० --आपल्या आप्तस्वकीयासंबंधाचें प्रेम कोणाच्या मनांत असणार नाही ? त्यांचा सहवास व्हावा, त्यांना भेटावं, त्यांना पहावं, असं सवान वाटतंच ! ज्याच्या मनांत आपल्या आप्ताबद्दल, इष्टमित्राबद्दल प्रेम नाहा, " मनुष्यच नव्हे. माधव-तर मग तुह्मी आपल्या आप्ताचे आप्त नाही, असें व्हाना : बाबू-ते कसे होणार सरकार ! कारण जो आप्तपणा जन्मा बराबर येतो, तो जन्मभरपर्यंत राहणारच ! तसे होणं अगदी अशक्य. . माधव-बरें तर, तसं होत नसेल तर तुमच्या मनांत तुमच्या आत कायासबधाच जे प्रेम असेल ते तुझी पार विसरून जा. तुमच्या आत तुह्मी आपले शत्रू समजा, त्यांच्याबद्दल. प्रेमाऐवजी द्वेष बाळगा, मैत्रावर शत्रुत्व स्थापन करा, जितके ह्मणून चांगले विकार माया, प्रेम, कळकळ, । मनात त्याच्याबद्दल असतील तितके पार विसरून जाऊन, त्या साम्राज्य करून, तुह्मी तुमचा आप्तस्वकीयांचे अगवा कट्ट कट्ट दुस्मान बना; आणि ते विनाकारण बरें! बोला तुमा त वजी दुष्ट विकारांचे साम्राज्य करून, तुह्मी तुमचा आप्त की नाही ? वर ! बोला तुह्मी तसे होता