पान:मात्थीने केलेले शुभवर्तमान त्यावरील टीका.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१ ७ याप्रमाणे आन्नाहामापासन दावीदापर्यंत सर्व पि या चवदा भाणि दावीदापासून बानेलच्या प्रवासाच्या वेळेपर्यंत चचदा पिट्या आणि बानेलच्या प्रवासाच्या वेळेपासून रीस्तापर्यंत च वदा पिक्ष्या, अस्या अहित १८ आणि येशा खीम्ताचा जन्म () याप्रकारें झाला; त्याची आई मारया येोरेसफाला दिल्हेली असतां त्यांची संगती झाल्यापूर्वी ती पवित्र आत्म्याकडून गरोदर झालेली असी दिसण्यांत आली. (१) लका. १:२७. व पडे पाहा. ९७ “सर्व पिढया.” अब्राहम आणि दावोद यांची गोष्ट व बाबेलचा प्रवास याची गोष्ट सवच्या ध्यानांत राह7याजेोगी होती. तर एका पुरुषा पासून टुस-या पुरुषापर्यंत चवदाचवदा पिढ्या आहेत, हें ध्यानांन ठेविलें ऋग्रणजे पको आठवण राहील, असें समजुन हे तीन विभाग केले आहेत नबुखाद्ररसराने खीस्ताच्या येण्यापूर्वी ५८ वर्ष यहूदी लोकांस पाडाव करून बाबेल शहराकडे नेले. ( २ काल. ३६ पाहा) योशियाच्या कार्कीं द त यहूदांस अनर्थ प्राप्त होऊँ लागले, परंतु तो मेल्यावर ३२ वर्षांनंतर ह्मणजे जिंद्कोया राजाच्या कादच्या ११ वर्षी त्यांच्या सत्तर वर्षीच्या दास्यत्वास आरंभ झाला. बाबेल हें शहर फरात नदीवर वसलें होतें. त्याचें गांवकूस ३० कोस लांब, ४३ हात रुंद आणि १९७५ हात उंच असें होतें. शहरांत जावयास प्रत्येक वाजला २५ ह्मणजे सर्व मिळटम १०० पितळी दरवाजे होते. हें शहर भेठया विस्तृत राज्याची राजधानी होतें . वावेल देशांत यहूदी लोक सन्तर व दासपणांत राहिले १८ * येशू रीस्ताचा जन्म.” येशू झणजे तारणारा. रखास्त हाणज मीोहा, अभिषिक्त. माचीन काळी राजे व उपाध्ये यांस नेमून त्यांच्या भस्तकावर तेलाचा अभिषेक करीत असत. (ले वी. ४:३. ६:२०. निर्ग. २८: ४१. २९ः७. १ दशमु. ९:१६. १५:१. २ शमु. २३:१) पाहा, देव जो बाप त्याने रास्ताला आपल्या लोकांवर राजा, मुख्य उपाध्या आणि भविष्यवादी, असें नेमून ठेविलें, ह्मणून खास्त झणजे अभिषिक्त असें नांव दिल्हेला असतांलन्न करण्याच्या पूर्वी कांह वाग्दान करावे असो यहूदी लेोकांची रीत होती. (उत्प. २४:५५ . न्या. १४ ८) ती पवित्र आत्म्याकडून गरोदर झालेला इ . खीस्ता शारीर लोकजनाप्रमाणे नव्हे परंतु देवाच्या शक्ताकडून उत्पन्न झालें. तो पाप्यांस तारायाला जगांत आला ह्मणून त्याला माणसांचा दुष्ट स्वभाव न लागावा पण त्याने