पान:मात्थीने केलेले शुभवर्तमान त्यावरील टीका.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


१९ तिचा नवरा योसेफ तर नीतिमन होता आणि तिचा उघ ङ अपमान करायास इच्छीत नव्हता गन तिला गप्तस्यै टाकावे असे त्याने मनति आणले. (१) (२) अमु. २४:१. निष्पाप आणि निष्फलंक असावें असें अगल्य . स्वापासून जन्म पाव ल्यामुळे ता आह्मासरिखा झाला. झणजे याने मानवी देह आणि मानवी प्रकृति धारण केली. असा चमत्कारीक जन्म पावल्याने त्याला माणसांचा भ्रष्ट स्वभाव न लागतां तो निष्पापच राहिला. १९ “तिचा नवरा.’ दणजे लनासाठी ज्यासा तिठं वाग्दान झालें होते तो. * मतिमान. " यने अन्याय करण्याचे भय धरिलें . तिने दूताच्या घेण्याविषयी त्याला सांगितलें असेल, (लुका १५२६ पुढे पाहा) आणि हें खरे आहेणून ती निदष आहे, असें जरी पुरतें प्रमाण नव्हते तरी त्याने तिचा अन्याय करण्याचे भय धारिलें. जे नीतिमान असतात ते फरकरून दयाळहे' असतात. उघड अपमान” व्यभिचार हैं महापाष अहे असे पहिल्यापासून मोजिलं आहे. मिसर देशांत व्यभिचारिणीचे नाक कपीत असत. इराण देशांत नाक आणि कानहि कापीत असत- यहूदी लोक तर दोघांसहि धॉडमार करीत असत. 'ले वी. २०:२०. यो ८:५ पाहा ) जशी मागणी दिल्ली होती तरी दंड एकसारंखच से साव लागतो. (अनु. २२:२३, २४.) योसेफ नीतिमान व धार्मिक होता ऋ णून याला दया येऊन याने तिला गप्तरूपें दूर करावें असें मनांत आणिलें. "गप्तरूपं . मोइयाच्या नेमाप्रमाणे सूटपत्र देण्याचा अधिकार नवय(कडे होताः ? अनु. २७१ ) सूटपत्रांत दूर करण्याचे कारण लिहीत असत आणि साक्षी घालीत असत. परंतु मारयेला कांही कारण न सांगत आणि साक्षीदार न ठेवितां दूर करनें असी ऐसेफने योजना केली. तिने व्यभिचार केला असेल आणि तिची आबू जाईल असें भय धरून तिला दूर केलेच पाहिजे, असे त्याला वाटले. मग देतायें येणे आणि बोलणें यांविषय मारयेने जें सांगितलें हें मनांत आ पून ती पतिमत असेल तर तिला दूर करणे फार अवघड आहे असेंहि। बाटले असेल, आणि यावरून मोठ्या पंचांत पडला असेल. ती मिदंघ होती खरी, पण याचे प्रमाण तिथे कसें पटवावें ? ती अपमानांत व प्राणसंकटांत पडली होती. परंतु भिदंष्याचे रक्षण कसें करावें हें ईश्वर आणतो. याने गोग्य वेळेस योसेफाला मरयेची निर्देषत कळविली -