पान:मात्थीने केलेले शुभवर्तमान त्यावरील टीका.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दावाद (१) राजा याने जी पूर्वी उरीयाची बायको होती, तिजपासून ७ आणि शलमोनाने (२) रह बामाला जन्मविलें, आणि रहचा माने अबोयाला जन्मविलें, आणि अबीयाने आारा याला जन्मविलें; ८ आणि आासा याने यहोशाफाटाला जन्मविलें, आणि यहेोशा फाटाने यहोरामाला जन्मबिलें, आणि यहोरामाने उजीयाला जन्मविलें; ९ आणि उजायाने योथामाला जन्मविलें, आणि योधाभाने आहा जाला जन्मावलें, आणि आहाजाने हिज्कीयाला जन्मावेलें; १० आणि हिज्कायाने मनाश्शे याला जन्मविलें; आणि मनाइशे यान अमेोनाला जन्माविलें, आणि अमेोनाने येशियाला जन्मविलें; ११ आणि योशियाने यरखन्या व त्याचे भाऊ यांस बाबेलच्या १२ आणि बाबलचा प्रवास असतां यखन्याने (?) शालतियेलाला जन्मविलें, आणि शालतियलाने (४) जरूवाबलाला जन्मविलें; १३ आणि जरूबाबेलाने अवाहूदाला जन्मबिलें, आणि अधीहूदाने एल्याकीमाला जन्मचिलें, आणि एल्याकीमाने आजेाराला जन्मावलें: १४ आणि भाजेराने सादोकाला जन्मविलें, आणि सादोकाने अाखीमाला जन्मावेलें, आणि आखमाने अलीहूदाला जन्मविलें; १५ आणि अलीहूदाने अलाजाराला जन्मवेिलें, आणि अलाजाराने मास्थानाला जन्मविलें, आणि मात्थानाने याकोबाला जन्मविलें; १६ आणि याकोबाने योसेफ जो मारयेचा नवरा त्याला जन्मविलें ति जपासून स्त्रीस् ह्यमटलेला येशू तो जन्मला. (१) २. शमु. १२:२४ (३) १ काल. : १७ (२) १ काल. : १०. पुढे पाहा. (४) नहे. १ २:१ गलें. त्या वेळेस बहुत शहाणे व विद्वान यहूदी व परदेशस्थति रिवस्ती लोकांचे शत्रु होते. यास्तव प्रेषितानी प्रसिद्ध केलेली वंशावळी खेटी असली तर त्यानी तेव्हांच असें प्रमाण पटविलें नसतें कंॉ काय? पण त्याज वर असा आळ कोणी कधीहि आणला नाहीं, ह्मणून ही वंशावळी खरीच आहे आणि हा येशू रीस्त देवाच्या वचनांमाणें दाविदाचा आणि भाब्राः हागाचा वंशज आहे, असें उघड दिसते