पान:मात्थीने केलेले शुभवर्तमान त्यावरील टीका.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मात्थाने केलेलें शुभवर्तमान.

आब्राहामाचा (१) पुत्र दावीद, (२) याचा पुत्र येशू (१) खीस्त, याची वंशावळी. (४) २ आब्राहामाने (५) इझाकाला जन्मविलें, आणि इझाकाने (५) याकोबाला जन्मविलें, आणि याकेबाने (७) यहूदा व त्याचे भाऊ यास जन्मावल;

३. आणि यहूद्याने (८) फारस व जारा यांस थामारेपासून जन्म विलें, आणि फारेसाने (९) हेस्रोनाला जन्मावलें, आणि हेस्रोनाने (१०) अरामाला जन्माविलें; ४ आणि रामाने (११) अमीनादाबाला जन्मविलें, आणि अमी नादावाने (११) नहशोनाला जन्मविलें, आणि नहशोनाने (१२) सा लमोनाला जन्मविलें; ५ आणि साल्मोनाने (१ ) बवाजाला राहावेपासून जन्मविलें , आणि बवाजाने (१ ) ओवेदाला रूथेपासून जन्मविलें, आणि ओवेदाने (१४) इशायाला जन्मविलें, ६ आणि इशायाने (१४) दावाद राजा याला जन्मविलें, आणि (१) उत्प. २२:१८. गल. ५ १६. (२) गोत. १ २: ११. मान्थी. २२:४५ (३) प्रेषि. २:२० (3) लुका. 2:२२. पुढे (५) उत्प. २१:२-***** (*) उत्प. २५:२६-- (*) उत्प. २९:१५. व पुढे (८) उत्प. ०८:२९, २० । (१) उत्प. ४६: १२. (१०) रूथ. ४:१९. (११) १ काल. २: १२ . गण. १:७. (१३) स्थ . ४:२८. (१३) रूथ. ४:२१ | (१४) स्थ . ४:२२. १ शमु. १७: १२. १-१६, रीस्ताचा कुलक्रम हें या अध्यायांतील मुख्य सदर आहे. यहूदी लोक याममाणें कुलक्रम मांडून ठेवीत असत. (उत्प. ५:१. ६;९) येशू खास्त हा खरा मशिहा आहे याचें प्रमाण यहूदी लोकांस पटवून दद्यावें ह्यणून शुभवर्त्तमान कत्यांनी ही वंशावळी प्रसिद्ध केली. ही खरी आहे किंवा नाहीं याविषय समजावयास केवळ सर्करी दसरांत पाहावें ला