पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१८
 

दिल्लीकडे, मोगल भारी नव्हते, जिंजी कर्नाटक ४८२, दुडेरीचा संग्राम ४८३, ताराबाई, पुन्हा निराशा ४८४, लांडगेतोड ४८५, उत्तरेवर आक्रमण, बादशहाचा मृत्यू ४८६.

 विषम संग्राम, नेतृत्व ४८८, नवे कर्तृत्व ४८९, रामचंद्रपंत, संताजी ४९०, धनाजी, वतनलोभ ४९१ विडी पेटते ४९२, अंदाधुंदी, शिस्त संपली ४९३, फक्त स्वार्थ, भालेराई, दुही-यादवी ४९४, मूळ स्वभावधर्म, कपटपत्रे ४९७, कविकलशवर्चस्व ४९९, धरबंद नाही, शुद्धी ? श्रींची इच्छा ५००, धार्मिक वतनदार, तत्त्वलोप ५०१, फलश्रुती ५०२.
५०४ ते ५२१
 
 कारणे ५०४, स्वराज्याचे रूप ५०५, दोन पक्ष ५०६, शाहू छत्रपती, अंकित राज्य, सनदांचा आधार ५०७, बाळाजी विश्वनाथ ५०८, इतर सरदार, द्विधा मन ५०९, एकमेव आधार, सामर्थ्य कशात ? ५१०, धनाजीचा मुलगा, खटावकर, ५११, वैयक्तिक धर्म, दामाजी थोरात ५१२, निष्टेअभावी ५१३, कान्होजीला वळविले ५१४, ग्रहयोग, सय्यद बंधू ५१५, बादशहाला शह, तह ५१६, सनदा, नवा उद्योग ५१७, सरंजामदारी, राज्याची वाटणी, मुलुखगिरी, दुर्बल छत्रपती ५१९, पेशवाईचे रूप ५२०.
 चौथाई ५२२, विस्ताराची सनद, हिंदू विरुद्ध मुस्लिम ५२३, निष्ठाशून्य, कोल्हापूर संभाजी ५२४, कर्तृत्वशून्य प्रधान, पेशव्यांचा मत्सर ५२५, थोरले बाजीराव ५२६, कर्नाटक मोहिमा, निजाम-शाहू ५२७, पालखेड, माळवा ५२८, हिंदू नेता, अद्भुत पराक्रम ५२९, मराठ्यांची वृत्ती ५३०, निजामाची विश्रांती, धारणेचा तह, अस्तनीतील निखारे ५३१, सेनापतीची दुर्बुद्धी ५३२, कोकण जंजिरा ५३३, रचनाच अपायकारक, एकमुखी नेतृत्व ५३५, उत्तर दिग्विजय ५३६, रजपुतांना जिंकले ५३७, चलो दिल्ली, भोपाळ - निजाम ५३८, छत्रपतींचा विरोध, पातशाहीचे रक्षण ५३९.
 साम्राज्याचे स्वरूप ५४०, हुकमत नाही, कर्नाटक ५४१, सर्व व्यर्थ, महत्त्वाचे कारण ५४२, फक्त चौथाई, कर्तृत्व नाही ५४३, रजपूत प्रकरण, पैसा हे तत्त्व ५४४, दुर्लौकिक, हिंदू जमाती ५४५, जाट, पंजाबचे शीख ५४६, मराठा सरदार, दमाजी गायकवाड ५४७, रघूजी भोसले ५४८, तुळाजी आंग्रे ५४९, उत्तर हिंद, दुबळे