पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१४०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११३
राजकीय कर्तृत्व
 

त्यांचीच अखेर परिणती होऊन महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा नाश कसा झाला हे पाहणे उद्बोधक ठरेल. महाराष्ट्र संस्कृतीचे त्या दृष्टीने आता आपणांस अवलोकन करावयाचे आहे. वैभव, समृद्धी, उत्कर्ष हा कशामुळे होतो आणि ऱ्हास व लोप यांची कारणे कोणती हे शोधण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. सांस्कृतिक इतिहासाचे तेच उद्दिष्ट असते.