Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० गहूं चालला हार्ति भिस्कुटे, त्यांतच तुम्ही गार ॥ सोनें गेलें घरांत आला, टीनपॉट संसार ॥ २ ॥ खोटी फॅशन गळ्यांत आली, फिरतां दारोदार ॥ रोज पाहिजे फिरावयाला, विलायती मोटार ॥ ३ ॥ घरचे धंदे बसले तिकडे लक्ष कोण देणार ।। लूट चालते प्रतिवर्षार्ते, जागे कधीं होणार ॥ ४ ॥ तुम्हि कॉलेजांत शिकतां म्हणुनी हुशार को अनिवार ॥ खंडोगणती बुर्के घोकुनी काय काढिले सार |॥ ५ ॥ नाश कराया घटोत्कचाचा मंत्र जपा सुविचार || श्रीगणनाथा हिन्दावरिचें, संकट है झार्ण वार ॥ ६ ॥ , पद सोळावें. चाल—– लगाव लगाव लगे ढोल. चल ऊठ बांधुनी चंग । भारता | फुंक फुंक रणशिंग || घृ० ॥ हा नोकरशाही जाच । हा हुतुतू नंगा नाच | ही अधोगतीची खांच ॥ भारता फुंकः ॥ १ ॥ तुमच्यांत पाहुनी फूट । मिळविती सदोदित लूट । येड़ना कहीं त्या तूट || भारता० ॥ २ ॥ हे होमकुंड शिक्षेचें । घे नित्य बळी लोकांचे । हे धंदे व्यूराक्रसिचे ॥ भारता० ॥ ३ ॥ ये ऊत दडपशाहीला । मांडिले घोर सत्राला । नावरे खैस कोणाला ॥ भारता० ॥ ४ ॥