पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणविलास. छाया. कर्पूरवर्तिसम दे नयनोत्सवाला कंठासही सुखवि जवि नवाब्जमाला। उल्लासवी सुकवितेसम जी मैंतीशी स्त्रीर्वन्द ती* विलसली सुरसुन्दरीशी ।। १६ ॥ मूल. स्वप्नान्तरेऽपि खलु भामिनि पत्युरन्यं या दृष्टवन्यास न कंचन साभिलाषम् । सा संप्रति प्रचलितासि गुण विहीनं प्राप्तं कथं कथय हन्त परं पुमांसम् ॥ १७॥ छाया. भोगावया भुवनि, भामिनि है! विलास स्वप्नांतही न दुसरा पति पाहिलास । कैशी मला त्यजुनि आज रसातळी या जातेस निर्गुण-परी पुरुषा भजीया ॥ १७ ॥ मूल. दयितस्य गुणाननुस्मरन्ती शयने संप्रति या विलोकितासीत् । अधुना खलु हन्त सा कृशाङ्गी गिरमङ्गीकुरुते न भाषितापि ॥१८॥ १ कापराच्या वातीप्रमाणे. २ नयनानंदाला. ३ ताज्या कमळांची माळ. आनंद देई. ५ चांगल्या कवितेसारखी. ६ जी कांता. ७ मनाला. ८ स्त्रीसमुदायाला वंदनीय. *प्राणसखी. ९ देवांगनेप्रमाणे. १० याचं कर्म 'विलास'.१२ हे भामिनि ! १२ गुणहीन आणि परका अशा पक्षी गुणत्रयातीत अतएव निर्गुण आणि उत्कृष्ट अशा. १३ वरण्यास: सेवन करण्यास.