पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. पतिचे गुण आठवीत चित्तीं ENTER बसली जी इनुक्यांत तोल्प होती। मजशी प्रतिशब्द ती न आतां करि तन्वी, जरि जोडि तीस हातां ॥१८॥ मूल रीतिं गिराममृतवृष्टिकरी तदीयां तां चाकृति कृतिवरैरभिनन्दनीयाम् । लोकोत्तरीमर्थ कृतिं च सुधारसाहाँ स्तोतुं न कस्य समुदोति मनःप्रसारः ॥ १९ ॥ छाया. वाक्चातुरी अमृतवृष्टिकरी तदीय ती आकृती कतिवरां अभिनन्दनीय । आचार अद्भुत सुधारसतुल्य साचा उल्लास होय कवणास न गावयाचा ? ॥१९॥ १ पतिचे गुण चित्तीं आठवीत जी इतुक्यांत तल्पिं बसली होती' असा अन्वय. २ शयनावर. ३ संभाषण. ४ कोमलांगी. ५ (मी) जोडतो. ६ तिला. ७ बोलण्याचे चातुर्य. ८ अमृताचा वर्षाव करणारी. ९ तिची, प्रियेची. १० चतुरश्रेष्ठांना. ११ आनंद. १२ ( वर निर्दिष्ट केलेले प्रियेचे गुण) 'गावयाचा कवणास उल्लास न होय,' असा अन्वय. 99