पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. सौन्दर्य अप्रतिम, शील तसें उदार शालीनता रुचिर, वर्नन शुद्ध फार । या सर्व आश्रयविहीन गुणां, मलाही टाकोनि जाशि ! करुणा तुज काय नाहीं? ॥ १४ ॥ मूल. कान्त्या सुवर्णवरया, परया च शुद्ध्या नित्यं स्विकाः खलु शिखाः परितः क्षिपन्तीम् । चेतोहरामापि कुशेशयलोचने त्वां जानामि कोपकलुषो दहनो ददाह ॥१५॥ छाया. उत्कृष्ट शुद्धि, कनकाधिक कान्ति, यांनी ज्वालांसि लाजविशि नित्य, सखे ! ह्मणोनी । क्रोधैं तुला दहन जाळुनि टाकि वाटे! त्वदर्शनें जरि मनी अतिमोह दाटे ॥ १५ ॥ कर्पूरवर्तिरिव लोचनतापहन्त्री फुल्लाम्बुजस्रगिव कण्ठसुखैकहेतुः। चेतश्चमत्कृतिपदं कवितेव रम्या नम्या नरीभिरमरीव हि सा विरेजे ॥१६॥ १ नम्रपणा. २ आधाररहित; निराश्रय. हें 'गुणां ' आणि 'मला' या दोन्ही पदांकडे लावावयाचें.३ सोन्यापेक्षा जास्त. ४ या गुणांनी. ५(दहनाच्या) ज्वाळांना. ६ रागानें. ७ आग्नि. ८ तुला पाहिल्याने