पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

माफ करुणविलास. राम छाया. मंदस्मितामृतभरें अभिषिचियेलें नाति उत्फुलनेत्रकमलीं मज पूजियेलें । ती नित्वमङ्गलमयी गृहदेवता ही प्राणेश्वरी हृदय सोडुनि जात नाही! ॥ १२ ॥ मूल. भूमौ स्थिता रमण नाथ मनोहरोत संबोधनै र्यमाधिरोपितवत्यासि द्याम् । स्वगं गता कथमिव क्षिपसि त्वमेणशावाक्षि तं धरणिधूलिषु मामिदानीम् ॥ १३॥ छाया. PRATE संबोधूनी रमण ! नाथ ! अशा पदाही स्वगीसमान मज भासविली धरा ही। स्वर्गस्थ होउनि, 'इथें मज आजि काय धळीत लोळविशि मानिनि ! हाय हाय ! ।।१।। मूल. लावण्यमुज्ज्वलमपास्ततुलं च शीलं लोकोत्तरं विनयमर्थमयं नयं च । एतान्गुणानशरणानथ मां च हित्वा हा हन्त सुंदरि, कथं त्रिदिवं गतासि ॥ १४ ॥ १ मन्दहास्यरूप अमृताच्या संचयाने. २ अभिषेक केला. ३ प्रफलित अशा नेत्ररूपकमलांनीं. ४ सर्वदा मंगलयुक्त. ५ घरांतील देवता: 'ती ही नित्य मंगलमयी गृहदेवता प्राणेश्वरी हृदय सोडुनि जात नाही' असा अन्वय. ६ हांक मारून. ७ हे रमणा ! ८ हे नाथा! ९. अशा शब्दांनी. १० ही पृथिवी. ११ स्वर्गवासिनी होऊन. १२ या पृथ्वीवर. १३ हे मानिनि प्रिये! TE