पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. F तानन्तरेण रमणी रमणीयशीले चेतोहरा सुकविता भविता कथं नः॥१०॥ OR छाया. काव्यस्वरूप धरुनी अवतीर्ण झाले पीयूषतुल्य तव गोड विलास, बाले। त्यांच्याविणे मधुर, कोमल, कान्त ऐशी : केवीं वठेल कविता ? न कळे मतीशी ।। १० ॥ । मूल. या तावकीनमधुरस्मितकान्तिकान्ते भूमण्डले विफलतां कविषु व्यतानीत् । सा कातराक्षि विलयं त्वयि यातवत्यां राकाधुना वहति वैभवमिन्दिरायाः ॥ ११॥ छाया. झाली सुरम्य जगती तव महासे तेणें जिची विफलँता कविलागि भासे । ती पूर्णिमा परितुनी तव दुर्दशेचें। वृत्त, स्वतां मिरवि वैभव ईन्दिरेचें ! ॥ ११ ॥ मल. मन्दस्मितेन सुधया परिषिच्य या मो. नेत्रोत्पलै विकसितैरनिशं समीजे। सा नित्यमङ्गलमयो गृहदेवता मे कामेश्वरी हृदयतो दयिता न याति ॥१२॥ १ अमृतासारखे (गोड). २ त्या विलासांशिवाय. ३ अत्यंत रम्य. ४ पृथिवी. ५ मधुर हास्याने. ६ ज्या पूर्णिमेची. ७ व्यर्थपणा. ८ लक्ष्मीचें.