पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणविलास. मूल. सौदामिनीविलसितप्रतिमानकाण्डे दत्वा कियन्त्यपि दिनानि महेन्द्रभोगान् । मन्त्रोज्झितस्य नृपतेरिव राज्यलक्ष्मीर्भाग्यच्युतस्य करतो मम निर्गतासि ॥ ८॥ छाया विद्युत्प्रभातरल राजविलासभोग देऊनीयां घडविशी सहसा वियोग । मन्त्रच्युता त्यजुनि जाय रमा नपाशी तूं भाग्यहीन पति सोडुनि तेविं जाशी ॥ ८ ॥ मूल केनापि मे विलसितेन समुद्गतस्य कोपस्य किं न करभोरु वशंवदाभूः । यन्मां विहाय सहसैव पतिव्रतापि यातासि मुक्तिरमणीसदनं विदूरम् ॥ ९॥ 1 छाया. माझ्याकडोनि घडला अपराध कांहीं तेणें मनामधि अढी धरिलीस कां ही ? । नोहे तरी मजसि टाकुनि मुक्तिगेही गेलीस केविं अति दूर ? पतिव्रताही ! ॥ ९ ॥ या मुल. काव्यात्मना मनसि पर्यणमन्पुरा मे पीयूषसारसरसास्तव ये विलासाः। विजेच्या प्रकाशाप्रमाणे क्षणभंगुर. २ राजविलासांचा उपभोग. ३ सदुपदिष्ट मार्गापासून भ्रष्ट अशा (नृपाशी ). ४ लक्ष्मी. ५ मोक्षमंदि. राला. ६ पति व्रत जिचे अशीही (तूं).