पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. निर्दूषणा गुणवती रसभावपूर्णा mania सालंरुति श्रवणकोमलकान्तवर्णा । अत्यंत रम्य कवितेसम माझिया में कान्ता त्यजी हृदयमन्दिर हे न माझें ॥ ६ ।। मूल. चिन्ता शशाम सकलापि सरोरुहाणामिन्दोश्च बिम्बमसमां सुषमामयासीत् । अभ्युद्गतः कलकलः किल कोकिलानां प्राणप्रिये यदवधि त्वमितो गतासि ॥ ७ ॥ छाया. चिंता सरोजेमानंची सगळी निवाली झालें विशेष विधुंबिंबहि कांतिशाली । केला सुरु कलकलाट तसा पिकांनी गेलीस तूं इथुनि हे परिसूनि कानीं ॥ ७ ।। दोषरहित. कान्तापक्षी शारीरिक किंवा मानसिक कोणनेही व्यंग त्याने रहित; कवितापक्षी श्रुतिकटुता, ग्राम्यता, अनुचितार्थता इत्यादि दोषांनी रहित. २ कांतापक्षी पातिव्रत्यादि गुणांनी युक्त,कवितापक्षी प्रसाद, माधुर्य आणि ओज या काव्यगुणांनी युक्त. ३ कांतापक्षी पतिविषयक प्रेम व निष्ठा यांनी परिपूर्ण; कवितापक्षी शृंगार, वीर, इत्यादि रस, व या रसांचा परिपोष करणारे रति, हास्य, निर्वेद, ग्लानि, इत्यादि भाव यांनी परिप्लुत. ४ कांतापक्षी भूषणांनी युक्त; कवितापक्षी शब्दार्थालंकारांनी युक्त. ५ कांतापक्षी कर्णमधुर सुंदर ध्वनि आहे जिचा अशी; कवितापक्षी कर्णमधुर सुंदर वर्णरचना जिची अशी. ६ कवितेसारखा. . जी (कान्ता ). ८ कमळाच्या मनांतील. ९ शांत झाली; दूर झाली. १० चंद्राचे बिंब. ११ कांतीने शोभणारे. १२ कोकिलांनी.