पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

साला करुणविलास. शि आतां त्वदीय नवपंकजगर्वहारी प्रेमप्रपूरित कटाक्ष न तोप वारी ॥ ४ ॥ मल. धृत्वा पदस्खलनभीतिवशात् कर मे या रूढवत्यसि शिलाशकलं विवाहे। सा मां विहाय कथमद्य विलासिनि द्यामारोहसीति हृदयं शतधा प्रयाति ॥५॥ मातीत छाया. माझ्या करा धरुनि, भी6 ! पुराँ विवाही येत्ने शिलाशेंकलिं तूं चढलीस, पाहीं ! । स्वर्गास आज चढशी असहाय, हाय ! तेणें प्रिये ! हृदय भंगुनि चूर्ण होय ! ॥ ५ ॥ मूल. निर्दूषणा गुणवती रसभावपूर्णा सालंकृतिः श्रवणकोमलवर्णराजिः। सा मामकीनकवितेव मनोभिरामा रामा कदापि हृदयान्मम नापयाति ॥६॥ २ ताज्या कमळाचा गर्व हरण करणारा. हे व पुढील पद अशी 'कटाक्ष' याची विशेषणे होत. २ प्रेमाने ओतप्रोत भरलेला. ३ दुःख. निवारण करी. ५ हाताला. ६ अगे भित्रे स्त्रिये ! ७ पूर्वी. ८ लग्नामध्ये. ९ मोठ्या शिकस्तीने. १० सहाणेवर; लग्नामध्ये वधूला सहाणेवर उभी करण्याचा एक संस्कार आहे त्याला अनुलक्षून हे वर्णन आहे. ११ एकटी.