पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ महाराष्ट्र भामिनीविलास. सर्वेऽपि विस्मृतिपथं विषयाः प्रयाता विद्यापि खेदकलिता विमुखीबभूव । सा केवलं हरिणशावकलोचना मे नवापयाति हृदयादधिदेवतेव ॥३॥ छाया. नानाविचित्रविषयस्मृतिही बुजाली विद्या श्रमार्जित पराङ्मुख तेविं झाली। ती मात्र एक विलसे अधिदेवतेशी सॉरंगवालनयना हृदयदेशीं ॥ ३ ॥ • मूल. निर्वाणमङ्गलपदं त्वरया विशन्त्या मुक्ता दयावति दयाऽपि किल त्वयासौ । यन्मां न भामिनि निभालयसि प्रभातनीलारविन्दमदाङ्गिपदैः कटाक्षैः ॥ ४ ॥ ती छाया. निर्वाणमंदिर जवें शिरतां दयाही त्वां सोडिलीस सदये! कति योग्य का ही ? । १ विविध आणि चमत्कारिक विषयांचे स्मरण. २ नाहींशी झाला. ३ कष्टानें प्राप्त करून घेतलेली. ४ विमुख. ५ प्राणसखी. ६ मुख्य देवतेसारखी. ७ हरिणवालकाप्रमाणे आहेत नेत्र जिचे अशी. ८ अतःकर णांत. ९ मोक्षमंदिरांत. १० गर्दीने; लगबगीनें.