पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुणविलास. मूल. देवे पराग्वदनशालिनि हन्त जाते याते च संप्रति दिवं प्रति बन्धुरत्ने । कस्मै मनः कथयितासि निजामवस्था कः शीतलैः शमायिता वचनैस्तवाधिम् ॥१॥ म छाया. हा हाय ! दैवगति काय विचित्र झाली ! प्राणेश्वरी त्यजुनियां मज दूर गेली ! । कोणासि हृद्त, मना, कथिशील आतां ? बोलोनि गोड तव वारिल कोण चिन्ता ? ॥१॥ मूल. प्रत्युद्गता सविनयं सहसा पुरेव स्मरैः स्मरस्य सचिवैः सरसावलोकैः । मामय मंजुरचनै वचनैश्च बाले हा लेशतोऽपि न कथं शिशिरीकरोषि! ॥२॥ छाया. येती गृहा, गुढतिं येउनि संभ्रमाने आनंदवीशि सरसस्मितवीक्षणाने । ती तूं सुधामधुर शब्द वदोनि आजी । कां तापशौन्ति लवही करिशी न माझी ! ॥२।। ।१ प्राणांची मालकीण; अर्थात् प्रिया, स्त्री. २ स्वर्गाला गेली. ३ हितगुज. ४ अगा मना! ५ ( मी) घराला आलो असतां. ६ सामोरें. ७ लगबगीने. ८ आनंद देत होतीस. ९ सप्रेममन्दहास्ययुक्त कटाक्षांनी. १० अमृतासारखे गोड. २१ दुःखशमन.