पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. धवलपणा दंतांचा लोपे अरुणाधरसंयोगें। हास्यैवशें तो हरिणाक्षीच्या पुनरपि झळकू लागे ! ॥६७॥ - मूल सरसिरुहोदरसुरभावधरितबिंबाधरे मृगाक्षि तव । वद वदने मणिरदने ताम्बूलं केन लक्षयेम वयम् ॥६॥ छाया. दंत हिरकण्या, अधर लाजवी परिणतबिंबफलाला । प्रतिक्षणीं विसरितें विलासें कमलोदरगंधाला ॥ सरसिजनयने ! सहजचि शोभा तव वदनाची ऐशी । तांबूलश्री तयांत गोचेर होइल नयनां कैशी ? ।। ६८ ॥ किमिति कृशासि कृशोदरि किं तव परकीयवृत्तांतैः। कथय तथापि मुदे मम कथयिष्यति पथिक तव जाया॥६९ छाया. कां रुश दिसशि केशोदरि ! उगिच उठाठेव ही तुला कां रे । म,जनार्थ तरि वद, पथिको ! जाया तुझी कथिल सारें! ॥६९॥ १ तांबड्या रंगाच्या ओंठाशी मिळाल्यामुळे. २ हास्याच्या जोडीने; हास्य मदतीला आल्यामुळे. हास्याचा रंग धवल असतो असा कविसमय आहे. ३ प्रियेच्या ४ पिकलेल्या तोंडल्याला. ५ पसरतें.६ लीलेन. ७ कमलांतल्या गाभ्याच्या वासाला. ८हे कमलनयने ! ९ साहजिकपण, स्वभावतः. १० विड्याची शोभा. २१ वदनांत. १२ दृश्य. १३ क्षाण आह उदर जि.असे स्त्रिये! १४ माझ्या करमणुकीकरितां. १५अगा पांथा !