पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का शृंगारविलाल. ७३ छाया. परदृष्टिकठोरवज्जभीता शिरली स्वप्रियहृत्प्रदेशि सीता। प्रविशे परेकामिनीभुजंगीभय वाटोनि हि तो तदन्तरंगीं ।।६।। मूल निभाल्य भूयो निजगौरिमाणं मा नाम मानं सहसैव यासीः। गृहे गृहे पश्य तवाङ्गवर्णा मुग्धे सुवर्णावलयो लुठान्त ॥६६॥ her छाया. निवर्ण पुन्हां पुन्हां वघोनी सहसा गर्व कधी न चित्त मानीं । hain प्रतिगेहि, किती तवांगकान्तीक सखये ! कांचनराजि लोळताति ! ! ॥ ६६ ॥ अधरेण समागमाद्रदाना- - मरुणिम्ना पिहितोऽपि शुक्लभावः। हसितेन सितेन पक्ष्मलाक्ष्याः पुनरुल्लासमवाप जातपक्षः ॥६७ ॥ १ परपुरुषाच्या दृष्टिरूप कठोर वज्राला भ्यालेली. २ आपल्या पतीच्या (रामचंद्राच्या) हृदयप्रांतामध्ये. ३ परस्त्रीरूप सर्पिणीची भीति. ४ रामचंद्र; हा 'प्रविशे ' याला कर्ता. ५ जानकीच्या हृदयांत; 'कामिनीभुजंगीभय वाटोनि तोहि तदन्तरङ्ग प्रविशे,' असा अन्वय. ६ आपला रंग. ७ घरोघरी. ८ तुझ्या अंगाच्याप्रमाणे आहे कान्ति ज्यांची अशा. ९ सुवर्णपंक्ति.