पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७ महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. अरुणवर्णहि विद्रुर्मवल्लरी 100 मृदुल पल्लव फार असे तरी । अधर त्या उभयासहि सांप्रत मधुरिमातिशयें करि लज्जित ।। ६३ ॥ मूल. नयने वहतां नु खञ्जनानामिह नानाविधमङ्गभङ्गन्भाग्यम् । मुखमेतु तुलां कथं सुशोभं सुदृशो भङ्गरसंपदाम्बुजेन ॥ ६४ ॥ म छाया. करुत नयन लीलाँ खंजनार्थी विचित्र खचित मज न वाटे त्यांत कांहींच चित्रे । परि रुचि रुचिरा ही सुन्दरि ! त्वन्मुखाची कमल ! वरिल केवीं ? भंगुर श्री जयांची ॥ ६ ॥ परपूरुषदृष्टिपातवज्राहतिभीता हृदयं प्रियस्य सीता। अविशत्परकामिनीभुजङ्गी भयतः सत्वरमेव सोऽपि तस्याः ॥६५॥ १ तांबड्या रंगाची. २ पोवळ्याची वेल. ३ मऊ 'पल्लव फार मृदुल असे तरी 'इ. अन्वय. ४'विद्रमवल्लरी' आणि 'पल्लव 'यांस. ५ सादयाधिक्याने. ६ ‘नयन खंजनाच्या विचित्र लीला करुत,' असा अन्वय. ७ विलास. ८ खंजरीट पक्ष्याच्या.९ नवल, आश्चर्य. १० पार (ह) सुंदरि ! जयाची श्री भंगुर आहे (७) कमल त्वन्मुखाची ही रुचिरा रुचि कवा वरिल ' असा अन्वय. ११ क्षणिक.१२ शोभा. १३ ज्या कमलाचा.