पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१ शृंगारविलास. जा मूल. श्वासोऽनुमानवेद्यः शीतान्यङ्गानि निश्चला दृष्टिः। तस्याः सुभग कथेयं तिष्ठतु तावत्कथान्तरं कथय ॥६॥ छाया. श्वास अनुमाने मात्र कळे; दृष्टि स्तिमित झाली; गारेली अंगवष्टि । असो मित्रा! ही तिची दुःखवाती सांग कांहीं दुसरीच गोष्ट आतां ॥ ६१ ।। मूल. पाणौ कृतः पाणिरिलासुतायाः सस्वेदकम्पो रघुनन्दनेन । हिमाम्बुझंझानिलसंयुतस्य प्रभातपद्मस्य बभार शोभाम् ॥ ६२॥ SM छाया. लाल सीताकरा कर धरी प्रभु रामचन्द्र सैस्वेद कंप सुटला तई त्यास सांई । झंझानिलान्वित हिमें नलिन प्रभाती जेवीं दिसे, दिसलि तेविंच तत्प्रभा तो" ।। ६२ ।। मूल. अरुणमपि विद्रुमद्वं मृदुलतरं चापि किसलयं बाले। अधरीकरोति नितरां तवाधरो मधुरिमातिशयात् ॥३३॥ १ ताने. २ गारठून गेली. ३ कोमल तनु. ४ सीतेच्या हाताला. ५ धर्मयुक्त. ६ दाट. ७ झंझावाताने युक्त. ८ दंवानें. ९ कमल. १० सीतेच्या हाताची कांति. २१ ती तत्प्रभा तेविंच दिसलि इ. अन्वय.