पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

vo महाराष्ट्र भामिनीविलास. मूल. मथुरागमनोन्मुखे मुरारावसुभारार्तिभृतां ब्रजाङ्गनानाम् । प्रलयज्वलनायते स्म राका भवनाकाशमजायताम्बुराशिः ॥ ५९ ॥ छायागोकुळ सोडुनि जाया लागे मथुरेलागि मुरारी ब्रजेरमणींना तई जाहले प्राण आपुले भारी। प्रलयानलसम पूर्णशशांका रजनी गंमलि तयांना सुंदर सौधर्मान्त सिंधुसा दिसला तन्नयनांना ॥ ५९॥ मूल. मान्थर्यमाप गमनं सह शैशवेन रक्तं सहैव मनसाधरबिंबमासीत् । किंचाभवन्मृगकिशोरदृशो नितम्बः सर्वाधिको गुरुरयं सह मन्मथेन । ६०॥ छाया. बाल्यासवें गमन मन्थरतेस गेलें चित्तासवें अधरबिंब सुरक्त झालें । तैसी नितंब मृगालकलोचनेचा कामासवें अखिलगौरव दावि साचा ॥ ६ ॥ १ श्रीकृष्ण. २ व्रजांतील स्त्रियांना. ३ जड. ४ प्रळयकाळच्या अग्नीप्रमाणे. ५ पूर्णिमा. ६ वाटली. ७ व्रजस्त्रियांना. ८ वाड्यांतील प्रदेश. ९ समुद्रासारखा. १० बाळपणाबरोबर. १२ गति. चालणे. २२ मदपणाप्रत. १३ चित्ताकडे अत्यंत प्रेमयुक्त; अधरविंबाकडे लालभडक. २४ त्याप्रमाणेच. १५ कटिपश्चाद्भाग. २६ बालमृगाप्रमाणे आहेत नेत्र जिचे अशा स्त्रीचा किंवा प्रियेचा. १७ मदनाबरोबर. १८ सर्वांपेक्षा जडपणा.