पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ एक शृंगारविलास. अंलि अलकसुवेष आंदरीती मधुरमरन्दरुचिस्पृहा करीती ।। ५६ !! सिया मुल. अनिशं नयानाभिरामया रमया संमदिनो मुखस्य ते। निशि निःसरदिन्दिरं कथं तुलयामः कलयापि पंकजम् ॥ ५७ ॥ छाया. नयनसुंदरकांतिने आननाला सतत उल्लास प्राप्त तुझ्या झाला । वरिल पंकजे तत्साम्यलवहि काय ? निशी ज्याचे सौन्दर्य लया जाय ।। ५७ ।। अङ्गैः सुकुमारतरैः सा कुसुमानां श्रियं हरति । विकलयति कुसुमबाणो बाणालीभि मम प्राणान् ॥ ५८ ॥ छाया. कोमलतर निज अंगांनी ती ने मुमैकान्ति हरोनी। " प्राण व्याकुल करितो माझे कुसुमैयाण बाणांनीं ॥ ५८ ॥ २ भ्रमर. २ कुटिलकेशरूप चांगला वेष. ३ स्वीकारतात. ४ गोड रसाच्या आस्वादाची इच्छा. ५ नेत्रांना आनंद देणाऱ्या कांतीनें. ६ तोंडाला. ७ टवटवी. ८ धारण करील. ९ (सूर्यविकासि ) कमल. २० आननाची थोडी तरी बरोबरी. १२ ज्या पंकजाचे. १२ नाश पावतें. १३ अधिक मऊ. १४ आपल्या. १५ प्रिया. १६ 'हरोनी ने' असा अन्वय. २७ पुष्पांची शोभा. २८ मदन.