पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. दृष्टिस्वरूप सित कृष्णेहि न प्रियेचें पीयूष आणि विष तें स्फुट होय साचें। नोहे तरी, कुठुनि तत्पतनें नितांत आनंदमोह तरुणान्तरि दाटतात ! ॥ ५४॥ मल. अलि मंगो वा नेत्रं वा यत्र किश्चिद्विभासते।" अरविन्दं मृगाको वा सुखं वेदं मृगीदृशः ॥ ५५ ॥ छाया. कमल काय हे ? मृगांक अथवा ? मुख वा मृगनयनचें ? । अलिमृगनयनासम काहीसे जिथे दिसे बहु साचें ॥ ५५ ॥ मूल. दायिते रदनविषां मियादाय तेऽमी विलसन्ति केसराः । अपि चालकवेषधारिणो मकरन्दस्पृहयाडवोऽलयः ॥५६॥ - छाया. मा प्रियसखि ! दशनप्रभामिषाने विलसति केसरे हे इथें सुखाने । 00

  • कटाक्ष. १ शुभ्र, पांढरें. २ काळें. ३ अमृत; 'प्रियेचे दृष्टिस्वरूप सित (आणि ) कृष्णही न; तें पीयूष आणि विष साचें स्फुट होय; असा अन्वय. ४ त्या कटाक्षांच्या पातानें. ५ अत्यंत. ६ आनंद आणि दुःख. ७ तरुण पुरुषांच्या अंतःकरणामध्ये. ८ चंद्र. ९ प्रियेच. २० (क्रमाने) अलि, मृग किंवा नयन याच्यासारखें. ११ दंतकांतीच्या निाम

त्ताने. १२ तंतु.