पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. तन्वंगीचे क्रमाक्रमाने बाल्ये लयाला जातां । अखिलेश्वर रतिरमणांची त्या स्थानि योजना होतां ।। त्यांच्या आज्ञेवरुनि तत्क्षणी पूर्णचन्द्र वदनांत . विकसे, कमलँश्री नयनी, ही अमृत सरसंहसितांत ॥५॥ मूल. अधरद्युतिरस्तपल्लवा HTimire मुखशोभा शशिकान्तिलंधिनी। तनुरप्रतिमा च सुभ्रुवोको न विधेरस्य कृति विवक्षति ॥ ४६॥ । छाया. रुचिर अधरकान्ती पल्लवां फार हांसे । मधुर विधुहुनीही आन श्री विकासे । तनु अनुपम ऐशी वाटते भामिनीची खचित कृति नसे ही नेहमीच्या विधीची ! ॥ ४६ ॥ मूल. व्यत्यस्तं लपति क्षणं क्षणमहो मौनं समालंबते सर्वस्मिन् विदधाति किंच विषये दृष्टिं निरालंबनाम् । श्वासं दीर्घमुरीकरोति न मनागङ्गेषु धत्ते धृति वैदेहीविरहव्यथाविकलितो हा हन्त लकेश्वरः ॥४७॥ ।१ कोमलांगीचें. २ बाळपण. ३ सर्वांचा अधिपति. ४ मदनाची. ५ बाल्याच्या ठिकाणी, ६ मदनाच्या. ७ कमळाची शोभा. ८ प्रेमयुक्त हास्यामध्ये. 'त्याच्या आज्ञेवरूनि तत्क्षणीं वदनांत पूर्णचंद्र, नयना कमलश्री, (आणि) सरसहसितांत अमृतही विकसे.' असा अन्वय. ९ हे आननश्रीचे विशेषण.१० मुखशोभा..