पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क शृंगारविलास. मा छाया सकलजनांच्या नयनसमूहा निजसौन्दर्यै हारी : नन्दसूनुची अशी मनोहर कान्ति प्रकटित झाली ॥ तेव्हांपासुनि वदनि उसासे, फिकटपणा बहु गाली। शून्य वृत्तिही कुलानांच्या अन्तरि जागृत झाली ॥ ४ ॥ मूल. प्रसंगे गोपानां गुरुषु महिमानं यदुपतेरुपाकर्ण्य स्विद्यत्पुलकितकपोला कुलवधूः। विषज्वालाजालं झाटीत वमतः पन्नगपतेः फणायां साश्चर्य कथयातितरां ताण्डवविधिम् ॥४४॥ छाया. कथाप्रसंगें गोर्पसमाजी कर्णावरती ऑली । कृष्णकथा; तैं पुलंक थरारे धर्मबिंटुयुत गौली ॥ अशी कुलवधू आश्चर्याने कालियमर्दन वानी। फार भयंकर गरलज्वाला निघति यदास्यातोनी ॥४॥ मूल. कैशोरे वयसि क्रमेण तनुतामायाति तन्व्यास्तनावागामिन्यखिलेश्वरे रतिपतौ तत्कालमस्याज्ञया। आस्ये पूर्णशशाङ्कता नयनयोस्तादात्म्पमम्भोरुहां किश्चासीदमृतस्य भेदविगमः साचिस्मिते तात्विकः॥४५ १ हरण करिते. २ कृष्णाची. ३ स्तिमित किंवा मंद अशी वृत्ति. ४ (वजांतील) कुलीन स्त्रियांच्या. ५ गोष्टीच्या ओघांत. ६ गोपमंडळींत. ७ याला कर्ता कृष्णकथा.'८ रोमांच. ९ हे 'पुलक' या विशेषण. २० गालावर; 'गाली पुलक थरारे'; इत्यादि अन्वय. ११ कालियसाचें (कृष्णकृत) मर्दन. २२ वर्णन करी. १३ विषांच्या ज्वाला. २४ ज्या( कालिया-) च्या मुखांतून. Time