पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. वरी'लज्जा मौतें गुरुजनसमाजात बघुनी मी मृगाक्षीचे ऐसें विजयि नयनद्वंद्व भुवनीं ॥ ४१ ॥ पीकपा मूल राजानं जनयांबभूव सहसा जवातृक त्वां तु यः सोऽयं कुण्ठितसर्वशक्तिनिकरो जातो जरातो विधिः। संप्रत्युन्मदखञ्जरीटनयनावक्त्राय नित्याश्रिये दाता राज्यमखण्डमस्य जगतो धाता नवो मन्मथः॥४२॥ RSSTTET छाया. गोपाल चन्द्रा ! राजपदावरी चढविले ज्याने तुला आदरें 3 m तो हा आज अँरापराहत विधी', सामर्थ्य त्याला नुरे । आतां राज्य अखंड या अँवनिचे धाता नवा मन्मथ नित्योल्लोसित खंजनाक्षवदना देणार हे निश्चित ॥ ४२ ॥ आविर्भूता यदवधि मधुस्यन्दिनी नन्दसुनोः गगन कान्तिः काचिन्निखिलनयनाकर्षणे कार्मणज्ञा । श्वासो दीर्घस्तवधि मुखे पाण्डिमा गण्डमूले शून्या वृत्तिः कुलमृगदृशां चेतसि प्रादुरासीत् ॥४३॥ १ लाजतें. २ हें 'बघुनी ' याचे कर्म. ३ वडील माणसांत. ४ प्रियेचें. ५ उत्कर्ष पावणारे. ६ नयनयुग्म. ७ जरेनें ग्रस्त. ८ ब्रह्मा. ९ राहिले नाही. १० पृथ्वीचें. ११ ब्रह्मा. * मदन. १२ नेहमी प्रफुल्लित असणाऱ्या. १३ खंजनपक्ष्यासारखे आहेत डोळे ज्याचे अशा जनाच्या मुखाला; अर्थात् प्रियेच्या मुखाला. १४ 'नवा धाता मन्मथ या अवनिचे अखंड राज्य आतां नित्योल्लासित खंजनाक्षवदना देणार हे निश्चिा (आहे.) असा अन्वय.