पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. श ६१ येथे हे विखरीति कूजितमिर्षे हालाहला कोकिला बाला बालमृणालकोमलतनु प्राणां कशी रक्षिल ? ॥ ३९ ॥ मूल. आयातैव निशा मनो मृगशामुन्निद्रमातन्वती मानो मे कथमेष संप्रति निरातङ्कं हृदि स्थास्यति । ऊहापोहमिमं सरोजनयना यावद्विधत्तेतरां तावत्कामनृपातपत्रसुषमं बिंबं बभासे विधोः॥४०॥ 3- m छाया.yper TET ही आली रजनी, जियेंत रमँणी होती अतिव्याकुल; आतां हा मम मान निर्भय कसा चित्तामधे राहिल! । ऐसी अंतरि सुंदरीब्जनयना चिंता करूं लागली तों रम्यद्युति चंद्रबिंब झळके कामातपत्रापरी ॥४०॥ मूल. विदूरादाश्चर्यस्तिमितमथ किंचित्परिचयादुश्चच्चाञ्चल्यं तदनु परितः स्फारितरुचि । गुरूणां संघातं सपदि माय याते समजान त्रपाघूर्णत्तारं नयनमिह सारङ्गजशः ॥४१॥ र छाया. टुरोनी आश्चर्य चकित, मग किंचित् परिचय घडोनी चांचल्या धरि, पसरि में" कान्तिनिय । १ पसरतात. २ शब्दांच्या रूपानें. ३ हालाहल विषाला. ४ मिया. ५ कोवळ्या कमलनालाप्रमाणे मृदु आहे शरीर जी, अशी. ६ रात्र. ७ स्त्रिया. ८ सुंदर कमलाप्रमाणे डोळे जिचे अशी प्रिया. ९ इतक्यांत. १० सुंदर आहे कांति ज्याची असें. ११ मदनाच्या छत्राप्रमाणे. १२ हें जें' (नयनद्वंद) याचे विशेषण. १३ ओळख. 'किंचित् परिचय घटोनी' इ० अन्वय. १४ चंचळ होतें. १५ नयनद्वंद. २६ कांतीचा पुंज.