पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. मूल. दारिद्र्यं भजते कलानिधिरयं राकाधुना ग्लायति स्वैरं कैरवकाननेषु परितो मालिन्यसुन्मीलति ।। योतन्ते हरिदन्तराणि सुहृदां वृन्दं समानन्दति त्वं चेदंचसि कांचनांगि वदनांभोजे विकासश्रियम् ॥३८॥ म छाया. in राकाकलानिधि वरीतिल दैन्यैलीला म्लानत्व येइल बसें कुमुदाँवलीला । दिमण्डलें, स्वजनवृन्दहि हँर्पतील कांते, जई मुखसरोज तुझें फुलेल ॥ ३८ ॥ मूलं. पाटीरद्रुभुजङ्गपुङ्गवमुखायाता इवातापिनो वाता वान्ति दहन्नि लोचनममी ताम्रा रसालद्रुमाः । एते हन्त किरन्ति कूजितमयं हालाहलं कोकिला बाला बालमृणालकोमलतनुः प्राणान् कथं रक्षतु ॥३९॥ छाया. वायू वाहति, चंन्दनस्थभुजगांपासोनिया उद्भ ज्यांची, तोपैद होति फार नयनां हे तान आर्मेद्रुम । १ पूर्णिमा आणि चंद्रमा. २ धारण करतील. ३ अत्यंत दैन्य. ४ मलिनपणा. ५ चंद्रविकासी कमलांना. ६ दिकप्रांत. ७ स्वकीय जनांचे समुदाय. ८ आनंदित होतील. ९ मुखकमल. १० चंदनावर असणाऱ्या सपांच्या-(मुखां-) पासून. ११ उत्पत्ति. १२ ज्या वायूंचा. ज्यांचा चंदनस्थभुजगांपासूनिया उद्गम (ते ) वायू वाहति' असा अन्वय. १३ त्रास देणारे. २४ तांबडे. १५ आम्रवृक्ष.