पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

PM शृंगारविलास. 12 मूल. आयातैव निशा निशापतिकरैः कीर्ण दिशामन्तरं भामिन्यो भवनेषु भूषणगणैरङ्गान्यलंकुर्वते। मुग्धे मानमपाकरोषि न मनागद्यापि रोषेण ते हा हा बालमृणालतोप्यतितरां तन्वी तनुस्ताम्यति ॥३६॥ 1 छाया. झाली प्राप्त निशा; निशांपतिकरी दिइमण्डलें व्यापिली; रॉमांनी भवनांत भूषणगणी अंगें अलंकारिली। वेडे ! मान न सोडिशी अजुनि तूं थोडाहि; कोपीनले हाँ हा ! बालमृणाल लाजवि अशी ही अंगयष्टी जळे ! ॥ ३६॥ जो मूल वाचो मांगलिकीःप्रयाणसमये जल्पत्यनल्पं जने केलीमन्दिरमारुतायनमुखे विन्यस्तवक्त्राम्बुजा । निःश्वासम्लपिताधरं परिपतद्वाष्पावक्षोरुहा बाला लोलविलोचना शिव शिव प्राणेशमालोकते ॥३०॥ 01 छाया. । जायाच्या समयीं अनेक वदतां आँशीर्वचातें जैन क्रीडामंदिरजालिं हस्तकमली ठेऊनियां आनन । श्वासां टाकित, अश्रु ढाळित, अहा! *अत्युष्ण, ऍणाक्षि ते? उत्कंठायुतलोचनी हरहर ! प्राणेश्वरा लक्षिते ।। ३७ ॥ १ चंद्राच्या किरणांनी. २ दिग्भाग. ३ सुंदर स्त्रियांनी. ४ अनेक अलंकारांनीं. ५ सुशोभित केलीं. ६ कोपाग्नीनें. ७ हाय हाय ! ८ कोवळ्या कमलनालाला. ९ तनु. २० आशीर्वादांना. ११ लोक. जायाच्या समयीं जन अनेक आशीर्वचाते वदतां (बोलतां, अर्थात् देत असतां) ड. अन्वय. १२ विहारमंदिराच्या खिडकीत.* फार ऊन; हे अश्रु'याचें विशेषण. १३ हरिणाक्षी. १४ ती. १५ उत्कंटायुक्त नजरेनें. १६ प्राणपतीला. १७ पाहते.