पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. चिन्तामीलितमानसो मनसिजः सख्यो विहीनप्रभाः । प्राणेशः प्रणयाकुलः पुनरसावास्तां समस्ता कथा । एतत्त्वां प्रतिबोधयामि मम चेदुक्तिं हितां मन्यसे मुग्धे माकुरु मानमाननमिदं राकापति जेष्यति॥ ३४॥ र छाया.. चिन्ताग्नस्त अनंग, ऑलिवदनीं आली गंतश्रीकता प्रेमें व्याकल जीवितेश, परि ही राहोचि सारी कथा। इच्छीसी हित आपुलें तरि तुला हे सांगतों संप्रति वेडे ! मान धरूं नको; वदन हे जिंकील राकापति ।। 3४ ॥ मूल. अलंकतुं कौँ भृशमनुभवन्त्या नवरु ससीत्कारं तिर्यग्वलितवदनाया मृगदृशः। कराब्जव्यापारानतिसुकृतसारान् रसयतो जनुः सर्वश्लाव्यं जयाति ललितोत्तंस भवतः ॥३५॥ छाया. श्रुती शृंगाराया बहुत नवे पौडौँ अनुभवी करोनी सीत्कारों मधुर वदनाम्भोज फिरवी। तुला त्या कांतेचा घडिघडि करस्पर्श घडतो महत्पुण्ये; जन्मस्तवन, अवतंसा ! विचितों ॥ ३५ ॥ २ चिन्तेने ग्रासून गेलेला. २ मदन. ३ सख्यांच्या मुखांवर.४ दैन्य, दीनवाणेपणा. ५ प्राणेश्वर; पति. ६ पूर्णिमेचा प्रिय; पूर्णचंद्र. ७ कान; हे 'शृंगाराया' याचे कर्म. ८ सुशोभित करण्याकरितां. ९ नवीन. १० दुःख. ११ याला 'जी' (कांता) हा अध्याहृत कती. १२ दुःखाचा सुसकारा. १३ मुखकमल. १४ हाताचा स्पर्श. १५ मोठ्या पुण्याने, महत्पुण्ये करस्पर्श घडतो इ. अन्वय. १६ (तुझ्या) जन्माची प्रशंसा. १७ हे कर्णभूषणा ! १८ (मी) करितों.