पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. मूल. न्यञ्चति वयसि प्रथमे समुश्चति तरुणिमनि सुदृशः। दधाति स्म मधुरिमाणं वाचो गतयश्च विभ्रमाश्च भृशम्॥३२॥ १ छाया. हरिणनयनेचें बाल्ये लया जातां यौवनाचा संचार अंगिं होता। मधुर गमती अतिशयित मानसास तिची वचनें, गति, तेविं ते विलास ॥ ३१ ॥ मूल. निःसीमशोभासौभाग्यं नताङ्गया नयनद्वयम् । अन्योन्यालोकनानन्दविरहादिव चञ्चलम् ॥ ३२ ॥ छाया. तन्वंगीच्या लोचनँयुगला उपमा नाही लोकी । परस्परांची भेट होइना चंचल ह्मणुनि जणों की ! ॥ ३२ ॥ मूल. लोचनफुल्लाम्भोजद्वयलोभान्दोलितैकमनाः। कस्तूरीतिलकमिषादयमलिकेऽलिस्तवोल्लसति ॥३३॥ छाया. विकसितनयनाब्जांचा लोभ करी यन्मतीस चलें भारी । कस्तूरी तिलकमि तो अलि भीली तुझ्या विलास करी ॥३॥ हरिणाक्षी प्रियेचें. २ बालपण.३ तारुण्याचा. ४ गोड. ५ वाटतात. याला 'वचनें, ' 'गति, ' आणि 'विलास' हे कर्ते. ६ भाषण. ७ गमन.८ शृंगारचेष्टा. ९ कृशाङ्गी प्रियेच्या. १० दोन डोळ्यांना. ११ तुलना. १२ उभयतांची. १३ नयनरूप प्रफुल्लित कमलांचा. १४ ज्या(अली-) च्या मतीला. १५ चंचल; 'चल करी' इत्यादि अन्वय.. १६ कस्तूरीच्या टिळ्याच्या रूपाने. १७ भ्रमर. १८ कपाळावर.