पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ महाराष्ट्र भामिनीविलास. मूल. लोभाद्वराटिकानां विक्रेतुं तक्रमानिशमटन्त्याः। लब्धो गोपकिशोर्या मध्येरथ्यं महेंद्रनीलमणिः ॥ २८ छाया. लोमें कपर्दिकांच्या संध्यावधि तकैविक्रयार्थ फिरे । त्या गोपकमारीला मार्गी मणि नील थोर सहज मिळे! ॥ २८ ॥ मूल. रूपातचिं निरसितुं रसयन्त्या हरिमुखस्य लावण्यम् । मुशः शिव शिव सकले जाता सकलेवरे जगत्यरुचि:२९ छाया. पारुचि दर्वडीया हरिएँखलावण्यसेवनी रमली । तों, हर हर ! प्रियेची सकलेवरभुवनभक्ति मावळली ! ।। २९ ।। म मूल. किं जल्पसि मुग्धतया हन्त ममाङ्गं सुवर्णवर्णमिति । तद्याद पतति हुताशे तदा हताशे तुलां तवारोहेत् ॥३०॥ SN छाया." स्वर्णासमान मम कान्ति जनीं विकासे ऐसे उगीच भलतें वदतेस कैसें ! । वेडे, सुवर्ण अनलाननि सांपडेल तेव्हां तयांत तव साम्य खरें दिसेल ! ॥ ३०॥ T१ कवड्यांच्या. २ संध्याकाळपर्यंत. ३ ताक विकण्याकरितां. ४ महे न्द्रनीलमणि.५ सौंदर्याविषयी द्वेष. ६ दूर करण्याकरितां. ७ कृष्णमुखाचें सौदर्य पाहण्यामध्ये. ८ इतक्यांत.९ (आपलें) शरीर आणि जगत् या उभयावरील प्रेम. १० अग्नीच्या मुखांत.