पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का शृंगारविलास. ५५ छाया. शील, शौर्य, बल, अशा गुणांनी अंतरिं मोहुनि गेली तारुण्याच्या मधुरकान्तिनें फाराचि लज्जित झाली ॥ ऐशी सीतानयनाब्जश्री पाहुनि रघुरायाला धारण करिते उल्लासातें तेविंच संकोचाला ।। २५ ॥ का मूल. मिसभामा अधिरोप्य हरस्य हन्त चापं परितापं प्रशमय्य बान्धवानाम् । परिणेष्यति वा न वा युवायं DAN निरपायं मिथिलाधिनाथपुत्रीम् ॥ २६॥ छाया. गुणयुक्त करोनि ईशचापा smsms ias शमवोनी निजबान्धवालितापा। वरि, वा न, कुमार कोण जाणे ही मिथिलानायकनंदिनी सुखानें ॥ २६ ॥र की SHUTTPण मूल. UTTIPS उपनिषदः परिपीता गीताऽपि च हन्त मतिपथं नीता। तदपि न हा विधुवदना मानससदनाद्वाहाति ॥२७॥ 3 छाया. उपनिषदर्थपरिग्रह झाला, गीताहि मतिपथा जाय । परि जाय न विधुवेदना मानसँसदनासि सोडुनी, हाय !॥२७॥ १ सीतेच्या नयनकमलाची लक्ष्मी. २ विकासाला. ३ दोरीने युक्त, शिवधनुष्याला. ५ आपल्या बांधवसमुदायाच्या चिंतेला. ६ वरतो. ७ किंवा. ८ रामचंद्र. ९ जनककुमारी, जानकी. हे 'वरि' याचे कर्म. २. उपनिषदांतील अर्थाचें ग्रहण. ११ ध्यानमार्गाला. १२ चंद्रमुखी भिया. १३ मनारूप गृहाला. यादा मामा