पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. वदनकान्ति तुझी मृगलोचने अखिल दिक्तम हे * विलयास ने।। शमवि तप्तजनाप्रति सत्वरी कमलकांतिस लज्जितही करी ॥ २३ ॥ मूल. लवली तव लीलया कपोले कवलीकुर्वति कोमलात्विषा । परिपाण्डुरपुण्डरीकखण्डे परिपेतुः परितो महाधयः ॥२४॥ छाया. प्रिये ! कोमल तव गर्ड कान्तिखाणी सहज लक्लीवेलीस लाज आणी। पाहुनीयां हें शुभंकमलखण्डमनी चिन्तानल भडकला प्रचण्ड ॥ २४ ॥ मूल. यौवनोद्मनितान्तशंकिताः शीलशौर्यबलकान्तिलोभिताः। संकुचन्ति विकसन्ति राघवे जानकीनयननीरजश्रियः ॥२५॥ १ सर्व. २ दिशांतील अंधकार * पुढे दिसणारें. ३ नाहींसे करते. ४ शांत करी. ५ संताप पावलेल्या जनांस. ६ गाल. ७ अतिसुंदर.८ लवली नांवाच्या वेलीला.९ पांढऱ्या कमळांच्या समुदायाच्या मनांत. १०चिताग्नि.