पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. छाया. कुछनि मजसि आतां यापुढें जीविताशा ! मलयभुजगवायु व्यापिती या प्रदेशा। सौख ! मधुकरही हा गाउनी मंजुगीते विकसितसहकारी, क्षोभवी मन्मतीतें ॥ २१ ॥ मूल. निरुध्य यान्ती तरसा कपोती कूजत्कपोतस्य पुरो दधाने । मयि स्मिताई वदनारविन्दं सा मन्दमन्दं नमयांबभूव ॥२२॥ छाया. कपोतँकान्ता पळतां धरोनी कौन्तापुढे ठेवि उभी करोनी । बघोनियां हैं, वर्दनारविन्द Hits प्राणप्रिया वांकवि मंद मंद ।। २२ ॥ मूल. तिमिरं हरन्ति हरितां पुरःस्थितं तिरयंति तापमथ तापशालिनाम् । वदनविषस्तव चकोरलोचने परिमुद्रयन्ति सरसीरुहाश्रयः ॥२३॥ मलयपर्वतावरील सर्वांनी आपल्या मुखांतून सोडलेले वायु. २ अगे मैत्रिणी.३ भ्रमर सुद्धां. ४ गोड गाणी. ५ प्रफुल्ल आम्रवृक्षावर. ६ माझ्या मनाला,७ कपोतीला. ८ कपोतापुढे. * याला 'मी' हा अध्याहृत की ९ मुखकमल. 'प्राणप्रिया वदनारविंद मंद मंद वांकवी,' असा अन्वयः