पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गणशृंगारविलास. माका छाया. तीरी बघोनि तरुणीमुख रम्यहाँसा नौरी सरोज, विलसे बहु यद्विीस । दोन्हीकडे अँलिकिशोरकसंघ मुग्ध । धांवोनि जाति सहसा मकरन्दलुब्ध ! ॥ १७ ॥ मूल. वीक्ष्य वक्षसि विपक्षकामिनी हारलक्ष्म दयितस्य भामिनी। अंसदेशविनिवेशितां क्षणा11. दाचकर्ष निजबाहुवल्लरीम् ॥१८॥ छाया. दयितहृदाय परकीयकामिनीहारचिन्ह पाहोनी । अंसार्पित भुजलता भीमिनी घे तत्क्षणिं काढोनी ॥१८॥ मूल. हृदये कृतशैवलानुषंगामा मुहुरङ्गानि यतस्ततः क्षिपन्ती। प्रियनामपरे मुखे सखीना-.. मतिदीनामियमादधाति दृष्टिम् ॥१९॥ १ याचे कर्म 'तरुणीमुख,' व 'सरोज.'२ तरुणस्त्रीचे मुख. ३ मधुर आहे हास्य ज्यांत असें. ४ पाण्यांत. ५ कमल. ६ ज्या-(सरोजा-) चा प्रफलितपणा. ७ 'तरुणीमुख,' व 'सरोज' यांच्याकडे. ८ बालभ्रमरांचे थवे. ९ अज्ञान, वेडे. १० अविचाराने. ११ रसप्राशनार्थ लोलुप झालेले. १२ प्रियाच्या वक्षःस्थलावर, १३ सपत्नीच्या किंवा सवतीच्या हाराची खूण. १४ गळ्यांत घातलेली, १५ बाहुरूप वेल. १६ भामिनी स्त्री.